India Languages, asked by josh599, 1 year ago

MI fulpakharu zalo tar nibandh in marathi

Answers

Answered by TransitionState
78

नमस्कार मित्रा,


● मी फुलपाखरू झालो तर निबंध -

किती छान कल्पना आहे ना, मी जर फुलपाखरू झाले तर वाटेल तिथे फिरेल. मग मला कुठं जायला कुणाच्या परवानगीची गरज नाही. ना कसल्या वाहतुकीची गरज ना खड्यांची चिंता.


फुलपाखरू झालेली मी नवनवीन बागेत फिरेल, रंगेबिरंगी फुलांवर बसून त्यातला मधुर रस प्राशन करेल. किती सुंदर, बेधुंद जीवन असेल ना ते. कुणाची हुरहुर नसेल ना कुणाची कटकट. मग मी मोठमोठ्या अभिनेत्यांच्या घरी मजेत ठहलेल. खूप मज्जा येईल.


खरच हे स्वप्न एकदा पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे.


धन्यवाद..


Similar questions