India Languages, asked by bindunppn1340, 1 year ago

Mi kridangan bolto ahae Marathi essay

Answers

Answered by SohamPatil
5

काळ मी शाळेतून आल्यावर खेळायला गेलो. मित्र आले नव्हते म्हणून मी क्रीडांगणावर बसलो  तेवढ्यात एक  आवाज  मला  आला ......

आवाज  आसा  बोलला  कि मी  क्रीडांगण  बोलतोय ...आधी  मला  वाटले  कोणी  तरी  मस्करी करताय  पण  नंतर  खरंच  क्रीडांगण  बोलवत  होता . ते  बोलला कि  बाळा  तू  माझ्या  वरती  खेळतो   उद्या  मारतो ,क्रिकेट  खेळताना  मस्त  शॉट  मारतो  हे  पाहून  मला  आनंद  होतो  पण .जेव्हा  तू   मित्रां  सोबत  मजा  करतो  तेव्हा  मला  वाटते  कि  मी  पण तुमच्या  बरोबर  मजा  करावी .पण  तुम्ही   जेव्हा  भांडता ,मारा  मारी  करता  ते  मला  आवडत  नाही .तुम्ही  मला  काम  पुरता  मामा  केलाय ..कधी  मला  साफ  करत  नाही ,कधी तुम्ही  माझा  नीट  सांभाळ  करत  नाही तुम्ही  माझ्या  वरती  जगात  असलेल्या  जीव  जंतूंना  मारता  ते  मला  आवडत  नाही ....

त्या  पुढे  क्रीडांगण  काही  बोलणार  की i तेव्हड्यात  माझे   मित्र  आले  .पण  क्रीडांगणाच्या  बोलण्याने  माझ्या   मनावरती  घाव  केला .मी  सगळी  हकीकत  मित्रांना  सांगितली  आणि  क्रीडांगणाला  आधी  साफ केले आणि एक जातीने खेळलो

Hope this helps!

If it does then please mark it as BRAINLIEST!

Regards,

Soham Patil.

Similar questions