mi mulgi boltey composition
Answers
" मी ती बोलतोय जीचा पुरुषप्रधान देशात आवाज दाबला जातो.
होय, मी एक मुलगी बोलत आहे.
मुलगी म्हणून माझा आई- वडिलांनी मला सगळे संस्कार दिले आहेत. मला शिकवण्यात आले आहे की कोणताही अन्याय झाला तर त्याच्याकडे लक्ष देऊ नये. मी चांगली शिकलेली आहे, नोकरीही आहे पण रात्री १० नंतर बाहेर पडण्याची भीती असते. भाऊ रात्र भर बाहेर असला तरी चालेल, पण असुरक्षिततेच्या नावाखाली मला बाहेर पडने कठीण झाले आहे.
काय करणार, आम्हाला तर शिकवले जाते की असं करू नये, तसं करू नये, पण कोण मुलांना का नाही सांगत कि मुलींचा आदर करा.
असो! असं जगायची सवय झाली आहे. ही परिस्तिथी बदलेल अशी आशा आहे"
Answer: