India Languages, asked by Prajwalgowda8297, 1 year ago

Mi pahilali Bagh(garden)essay in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
58

मी पाहिलेली बाग

काल बागेत गेलो होतो. खूप छान वाटलं त्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन. मन हलक झालं. बागेत मुलं खेळात होती. त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मी शब्दात नाही सांगू शकत. हसत होते मुलं.

बागेत खूप फूलं आणि झाडं होते. फुलं खूप सुंदर होती. गुलाबाची कलमं लावली होतो. वेगवेगळ्या रंगांची आणि सुगंधाची फुलं मन प्रफुल्लीत होतं. बागेत एक मोठा वेडाचं झाड होत. त्या खाली मी बसलो होतो. मी लहानपणी याच बागेत खेळायचो. सर्व आठवणी डोळ्यांसमोर आल्या.

मी पाहिलेली बाग खूप सुंदर होती.

Similar questions