English, asked by Preeti456, 1 year ago

mi pahilela shetatil pikache maahiti. in 7-10 words. in marathi

Answers

Answered by soapsproject
43
सुंदर नितळ आकाशात पश्चिमेला क्षितिजाकडे झेप घेणारी बगळ्यांची शुभ्र मालिका अनामिक व्यूह रचून स्वैर उडते आहे,सूर्यबिंब भूमीला टेकायच्या बेतात आहे, समोर एका बाजूलाहिरवे हिरवे कोवळ्या पिकाचे गालिचे तर दुसरीकडे लोंब्या लागलेली गव्हाची रोपेच रोपे सर्व दूर पसरलेली.... कांहीतरी लिहावे असे वाटायला सुयोग्य असा माहौल...हे आहे नानामामाचे सुंदर शेत. पण आनंद यातच सामावलेला नाहीं.आज विशेष हा आहे की माझ्यासोबत तुमची आई आणि नानामामा आहेत आणि शेताचे वर्णन करताना, आमच्या प्रश्नाना उत्तरे देताना नानामामाच्या चेहे-यावरचा उत्कट असा भरपूर उत्साह आहे.

मामा उत्साहाने सांगत होता...

"आक्का, दोन प्रकारांनी गहू लावला आहे. एकात पेरणी आधी पाणी दिले आणि दुस-यात पेरणी नंतर. दुस-या प्रकारात पीक थोडे कमी येते पण नको असलेली रोपे, कचरा, तण वगैरे उद्भवत नाहीत आणि मजुरी कमी लागते. इथे मजूर मिळणे हे एक दिव्य असते.

"हे बघा, इथे गव्हाबरोबर एक एक ओळ धने आणि मेथीची आहे. अशा लावण्यामागे उद्देश हा की गव्हाला पूरक असा वातावरणातला Nitrogen ह्या दोन्ही रांगा देतात. पलीकडच्या शेतात गव्हाबरोबर वाटाणा लावला आहे"

अक्काचे मन इतिहासात खोल गेलेल्या काळात क्षणात गेले..

"नाना, इथे मधेच एक डेरेदार आंब्याचं झाड होते ना?"...आक्का.

"अग, ते नुकतेच पडले... पण त्याचेच एक रोप तिथे पलीकडे लावले आहे."...नाना

इतक्यात एक रंगीत पक्षी समोरून गेला...खंड्या असावा. नाना म्हणाला, "इथे जेंव्हा जेंव्हा आम्ही येतो तेंव्हा भारद्वाज दिसतोच."

व्वा.. त्याचं दिसणे भाग्याचं. इथल्या पुण्य भूमीवर तो तर हवाच.आजही तो असणारच पण मी नाही शोधत त्याला. उगीच दचकायचा.

नानाबरोबर शेतात हिंडायला जाणे ही एक माझ्यासाठी पर्वणी असते. शेतीत स्वत: लक्ष घात्ल्याला त्याला आता तीन दशकाहून जास्त काळ लोटला आहे. एखाद्या अपत्याप्रमाणे त्याने शेतीला जपलय, वाढवलय आणि आताचा शेतीचा व्याप पाहिला तर सा-याना खूपच अभिमान वाटावा. ह्या कित्येक वर्षात अनेकानेक प्रयोग त्याने केले. जैविक शेती हा त्यातला सर्वोत्तम ठरला.Inorganic खत टाकणे कांही वर्षापासून त्याने एकदम बंद केले. जैविक खताबरोबरच जैविक कीटक नाशकांचाही प्रयोग नानाने केला आहे. सुरुवातीला उत्पादन जरा कमी आले खर्चही वाढला कारण साखर कारखान्यातून तो तिथले उसाचे अवशेष खत म्हणून विकत घ्यायचा पण कसदार चवदार पीक आलेले पाहून इतराना अनुकरण करावे असे वाटायला लागले. नानाचे विचार कसे व्यापक होते ते त्याच्या एका निरीक्षणाने कळते. "Inorganic खतांचा आणि Inorganic कीटक नाशकांचा एक वाईट परिणाम असा की आजूबाजूचे पक्षी हळू हळू कमी होऊ लागले आणि हे लोकांच्या नजरेत हळू हळू आले..." खरेच माझ्या हे लक्षात जरा उशिरा आले...पक्ष्यांचा गोड चिवचिवाट आणि बरेच पक्षी असणे हे नानाच्या ह्या परिसरातले वैशिष्ठ्य मला उशिरा उमगले. चार पाच वर्षापूर्वी नानाने हजार बाराशे सागाची रोपे शेताच्या कडेला लावली होती. आज ती सारी झाडे पंधरा फूट उंच आहेत. इतके सुरेख दृश्य दिसते ते. शेताच्या साधारण मधोमध असा एक जोड वृक्ष आहे. ते एक अजोड असे उदाहरण झाले आहे. तीन वृक्ष एकात एक मिसळून तो एक संयुक्त वृक्ष झाला आहे. पिंपळ, फेफरे आणि लिंब. इतक्यात हळूवारपणे एक शुभ्र पीस माझ्या समोरच अलगद खाली आले. मला आठवले. मागे एकदा इथेच सांवरीच्या कापसाचा वृक्ष होता...त्यानेच बहुधा हे पीस धाडले असावं...मला विसरू नको,म्हणत. 

Answered by harsha0018
15

Answer:

TV and eating a sandwich or something else to do it for you to come to my house and I was just about you and I have been there for you to know if u want me to come back to the to pick up a little bit more of a sudden he was going to get the chance of getting my hair I don't know how I feel so bad that I'm not sure if it's just a reminder of how I feel so bad that you are not a bad thing is that what u want to do that good or what I use your car y to get i love

Similar questions