India Languages, asked by sgvelari, 10 months ago

mi patang zalo tar essay in marathi​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

Explanation:

I can’t understand your question

Answered by Hansika4871
4

*Mi patang zhalo tar essay in marathi*

काही न काही निर्जीव गोष्टी बनायचे हे विचार नेहमी माझ्या डोक्यात येत असतात. एकदा घराचा खिडकीबाहेर आकाशात उडणारे पतंग बघितली आणि डोक्यात विचार आला की मी जर पतंग झालो तर कसं होईल? आणि कधी माझा डोळा लागला मला समजलेच नाही.

माझ्या स्वप्नात मी पिवळा रंगाची लाल ठिपके असलेले पतंग झालो होतो. लहान मुलांनी मला दुकानदाराकडून मकर संक्रांतीसाठी विकत घेतले. माझ्यासोबत माझ्या मित्र लाल मांज्याला देखील त्या लोकांनी विकत घेतले. ही मुलं माझी खूप काळजी घेत होती. त्यानंतर मला घेऊन ते त्यांच्या घरी पोहोचले व मला कणी बांधायला सुरुवात केली. माझ्या मांजाला त्यांनी काळी बांधली व मला त्याच्या गच्चीवर घेऊन गेले. वाऱ्याचा प्रभाव सात देत असल्याने मी आकाशात लगेच झेप घेतली. मुलांना मला उडवायला खूप आनंद होत होता. माझ्या साथीदाराचे धार खूप असल्याने मी अनेक पतंगांना कापत होतो, व मुलांना खूपच आनंद होत होता.

सुमारे एक तास आकाशात उडवल्यानंतर एक काळा पतंग पेज घ्यायला मला मुलांनी पुढे टाकले. पण टाकाळा पतंगाच्या मांजाची धार खूप होती. आणि आकाशात उडून उडून मला देखील कंटाळा यायला लागला होता. त्या काळा पतंगाची पेज माझ्या पतंगाला लागली आणि मी हवेत उडू लागलो. मी माझ्या मांजाची साथ सोडली होती. असेच वाऱ्याच्या प्रवाहाने उडत उडत मी एका उंच पोलवर जाऊन अडकलो. आणि आईच्या हाकेने मला जाग आली. बघितलं तर मी खरोखरच स्वप्न बघत होतो. पण हे स्वप्न खूप गमतीदार मजेशीर होते.

Similar questions