MI shikshan mantre zalo tar Marathi nibandh mast number Alaa pahije
Answers
मी शिक्षणमंत्री झालो तर …
(प्रायमरीच्या विज्ञानाच्या पुस्तकात असे धडे येतील)
*युरेका युरेका*
तेव्हा पाहा असे झाले की, आपण सोन्याचा मुकुट बनविण्यासाठी सोनाराला दिलेल्या सोन्यापैकी काही सोने त्या सोनाराने चोरल्याची शंका ग्रीसच्या राजाला आली. तेणेकरून राजाने आपला दरबारी वैज्ञानिक आर्किमिडीज यांस या चोरीचा छडा लावण्याची आज्ञा केली.
आर्किमिडीजने मुकुटाचे वजन पाहिले तो ते राजाने दिलेल्या सोन्याइतकेच भरले. आर्किमिडीज चिंतेत पडला व रात्रंदिवस देवाचा धावा करू लागला. चौदा दिवस व चौदा रात्री अन्न व झोपेचा त्याग करून त्याने देवाची करूणा भाकली परंतु त्यास सोन्याच्या चोरीचे कोडे काही उलगडले नाही.
मग पाहा दिवसाच्या तिस-या प्रहरी तो अंघोळीस गेला असता, बाथटबमधे शिरताच त्यास परमेश्वराने स्पर्श केला व म्हटले तू ज्याचा विचार करीत आहेस त्या प्रश्नाचे उत्तर या बाथटबमधून बाहेर वाहत आहे. तरी त्यास बोध झाला नाही. परमेश्वर पुढे त्यास म्हणाला अरे अल्पविश्वासू मुला, पाण्यात बुडवलेली वस्तू आपल्या वस्तुमानाइतके पाणी विस्तापित करते हे साधं गणित तुला कळू नये काय ? हे ऐकताच त्याचे भान हरपले आणि तो तसाच विवस्र बाथरूममधून बाहेर येऊन मोठमोठ्याने ओरडू लागला “युरेका, युरेका !” म्हणजे मला सत्य सापडलं आहे, मला प्रभू सापडला आहे !
———————————————-
*गुरूत्वाकर्षणाचा चमत्कार*
केंब्रिज युनिव्हर्सिटीमधे आयझेक न्यूटन नावाचा कोणीएक प्रोफेसर होता. त्या दिवशी तो एका झाडाखाली आडवा पडून पुस्तक वाचत असता, पाहा, सोसाट्याच्या वा-यासारखा वारा सुटला आणि त्या वा-यामुळे झाडावरून एक सफरचंद पडले व ते न्यूटनच्या डोक्यावर आदळले. त्या माराने न्यूटनच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्याला काही दिसेनासे झाले. तो विचार करू लागला की झाडावरून फळ खाली का पडले वर का गेले नाही? वस्तू वरून खाली का पडतात? ह्या वस्तूंना पडण्यापासून रोखता येईल का? सुर्य, चंद्र, तारे का पडत नाहीत?
न्युटनने देवाची करूणा भाकली व तो प्रार्थना करू लागला. तेव्हा पाहा, आकाश उघडले व अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्याच्यावर उतरल्या. मग त्याच्या डोळ्यावरून खपलीसारखे काहीतरी पडले व त्याला दिसू लागले. तो ओणवा झाला व आत्म्याने परिपूर्ण होऊन जमिनीवर लिहू लागला. त्याने लिहिले त्यायोगे गुरूत्वाकर्षणाच्या नियमाचा शास्त्रलेख पूर्ण झाला तो असा …
F = ♑ m1 * m2 / D²
जो कोणी आपल्याला उंच करितो तो नमविला जाईल हे जे शास्त्रवचन आहे ते तो हे लिहीत असता पूर्ण झाले. हे सर्व पाहून त्याचे सर्व सहकारी चकित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्यामुळे लोकसमुदायाला आनंद झाला. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली.
जर मी शिक्षण मंत्री असलो तर मी गावांमध्ये जाऊन मुलींना शिक्षित करण्याच्या महत्वाबद्दल सर्व पालकांशी बोलू शकेन. मी या मुलींना शिक्षित होण्याचे फायदे देखील सांगेन. अशा ठिकाणी शाळा बनवण्यासाठी मी माझे सर्व पैसे आनंदाने घालवू शकेन की बहुतेक वेळा विद्यमान शाळा खूप दूर आहेत आणि पालकांना त्यांच्या मुलांनी दररोज इतका प्रवास करावा अशी इच्छा नाही.
मी शिक्षण मंत्री असलो तर मी केवळ महापालिकेसाठी अधिक महापालिका शाळा तयार करू शकेन. मला वाटते की शिक्षणासाठी पैसे घेणे चुकीचे आहे - भारतातील प्रत्येकजण असावा आणि नाकारला जाऊ नये, कारण एखादी व्यक्ती त्यासाठी पैसे देऊ शकत नाही - म्हणूनच शिक्षण मंत्री, मी सर्व शाळा विनामूल्य करू शकेन.
मी शिक्षण मंत्री असलो तर मी प्रत्येक शाळेत चांगल्या सुविधा आणि चांगले शिक्षक देऊ इच्छितो जेणेकरुन सर्व मुले चांगले शिकू शकतील. मी खात्री करीन की सर्व मुली शिक्षित आहेत - सर्व मुलं सर्व काही करू शकत नाहीत! इंदिरा गांधी आणि कल्पना चावला पहा! आमच्या बरेच शिक्षक मुली देखील आहेत! शिक्षा करणार्या सर्व शिक्षकांना मी काहीही सांगू शकत नाही - ते फक्त एक वाईट व्यक्ती बनवेल.