monsoon nakshatras in Marathi
Answers
Answered by
0
then whats the question
Answered by
0
शिक्षणाचे महत्त्व
शिक्षण माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे. चांगलं आणि वाईट यातला फरक आपल्याला शिक्षणामुळे कळतो. सामान्य ज्ञान वाढत. शिक्षणामुळे आपण साक्षर बनतो. अक्षर ओळखू शकतो.
शिक्षण माणसाला कमावण्याचे सधन उपलब्ध करून देतो. ते आपल्याला काम करण्या योग्य बनवतं. माणूस शिकलेला असला की त्याला समाजात मान असतो. शिकलेल्या माणसाला कोणी चकवा देऊ शकत नाही.
शिक्षण आपल्याला बळ देतं. देशाचं भविष्य शिकलेल्या पिढीवर अवलंबून आहे.
Similar questions
English,
7 months ago
Business Studies,
7 months ago
Hindi,
7 months ago
Biology,
1 year ago
Physics,
1 year ago