Math, asked by sup1, 1 year ago

Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-

सोडवा गणित

तुम्ही एका यात्रेत आहत,

त्या यात्रेत तुम्हाला काही प्राणी खरेदी करायचे आहेत.त्या प्राण्यांची किमंत खालील प्रमाणे....
*१० रुपयाला - १ हत्ती
* १ रुपयाला - १ घोडा
* १ रुपयाला - ८ उंट

आणि तुमच्याकडे १०० रुपयेच आहेत.प्राण्याची संख्या १०० च आली पाहिजे.
वरील सगळे प्राणी घेणे.
कसे येतील.???

Answers

Answered by smriti3008
1
70 रुपये  : 7 हत्ती
9 रुपये  : 72 उंट 
21 रुपये  : 21 घोडे 
100 प्राणी = 100 रुपये
Similar questions