Mpsc. प्रश्न सोडवा संपुर्ण रात्र घ्या, पण याचं उत्तर द्या. एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध ....... 8 नंबरची गाय 8लीटर दूध ...... त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा.
Answers
Answered by
3
1st son: 1,16,2,15 = 34 litre, 4 cows
2nd son: 3,14,4,13 = 34 litre, 4 cows
3rd son: 5,12,6,11 = 34 litre, 4 cows
4th son: 7,10,8,9 = 34 litre, 4 cows
2nd son: 3,14,4,13 = 34 litre, 4 cows
3rd son: 5,12,6,11 = 34 litre, 4 cows
4th son: 7,10,8,9 = 34 litre, 4 cows
QGP:
Can you please translate the question to English?
Similar questions
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago
Math,
8 months ago
Biology,
1 year ago
World Languages,
1 year ago
Science,
1 year ago