Math, asked by Hush37501, 8 months ago

Mpsc. प्रश्न वेळ घ्या पण याचं उत्तर द्या.
एका माणसाकडे 25 गाई असतात.त्याना 1ते 25 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
18 नंबरची गाय 18लीटर दूध ......
त्या माणसाला पाच मुले असतात.प्रत्येकाला पाच गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे पाच गट करा.
आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील. Challenage for you.....

Answers

Answered by amitnrw
1

Given :  एका माणसाकडे 25 गाई असतात.त्याना 1ते 25 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......  18 नंबरची गाय 18लीटर दूध ......

To find : Distribution of cows such that  सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे.

Solution:

Total Milk दूध

= 1 + 2 + 3 + .......................................+ 25

= 25(25 + 1)/2

= 325  लीटर दूध

Total cows गाय  = 25

Son = 5

25/5 = 5 गाय

Total Milk     = 325 लीटर दूध

Son = 5

Each Son should get  = 325/5 = 65  लीटर दूध

there can be multiple solutions:

Here is one of them :

Son 1  get  -   cow  1 , cow 25 cow 2  , cow 24  , cow 13    

Son 2 Get     cow 3   cow 23   cow 4   Cow  21   Cow 14

Son3  get     cow 5    cow 22    cow 6   cow 20    cow 12

Son4  get      cow7    cow 19     cow 8    cow 16    cow 15

Son5  get      cow9   cow 18     cow 10    cow 17    cow 11

Cows in each case = 5

sum of milk in each case = 65  लीटर दूध

Learn more:

https://brainly.in/question/16438724

a man has 19 camels before death he said that half of the camels ...

brainly.in/question/10417498

cows

brainly.in/question/16418161

An old womenin old woman wants to divide her 19 camels among ...

brainly.in/question/13886406

https://brainly.in/question/16438724

Similar questions