Hindi, asked by nandanwarjayesh, 1 year ago

Mpsc परीक्षा मध्ये विचारन्यात आलेला (प्रश्ण ) OPEN CHALENG एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड ) मागतो ...? पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो .. आणि शेवटी एक वडापाव घेतो .. पण बिल 75रु येत ..... Solv this quetion .. टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेल आहे .Mpsc परीक्षा मध्ये विचारन्यात आलेला (प्रश्ण ) OPEN CHALENG एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड ) मागतो ...? पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो .. आणि शेवटी एक वडापाव घेतो .. पण बिल 75रु येत ..... Solv this quetion .. टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेल आहे .

Answers

Answered by mahesh29
0
काहीही मेनू घ्या फक्त पंचवीस मेनू घ्या
Answered by tejasmba
0
उत्तर प्रश्नातच दिलेल आहे.

माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
Similar questions