Mpsc परीक्षा मध्ये विचारन्यात आलेला (प्रश्ण ) OPEN CHALENG एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड ) मागतो ...? पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो .. आणि *शेवटी* एक वडापाव घेतो .. पण बिल 75रु येत ..... Solv this quet टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेल आहे
Answers
Answered by
25
Hyacha ans ahe
Toh manus ....
as it is mentioned tht every item is of rps 25..
*शेवटी* mhanjech
SHEV which is rps 25
TEA is rps 25
And VADAPAV is rps 25
25+25+25=75
Toh manus ....
as it is mentioned tht every item is of rps 25..
*शेवटी* mhanjech
SHEV which is rps 25
TEA is rps 25
And VADAPAV is rps 25
25+25+25=75
Answered by
1
सेव = रु .25
टि = रु .25
वडा पाव = रु. 25
Step-by-step explanation:
एक कोडे म्हणजे एक विधान, प्रश्न किंवा वाक्यांश ज्याचे दुहेरी किंवा बुरखे अर्थ असतात, निराकरण करण्यासाठी कोडे म्हणून ठेवले आहेत.
दिलेल्या कोडे मध्ये, उत्तर प्रश्नातच लपलेले आहे. बिल रु. 75 त्याला मिळाल्याप्रमाणे
'शेव' = रु .25
'टी'(चहा) = रु .25
'वडापाव' = रु .25
_____________
= रु. 75
अशा प्रकारे, हा शब्द 'शेवटी' शब्दात लपविला गेला.
Learn more: कोडे
brainly.in/question/22024777
Similar questions