Mpsc परीक्षा मध्ये विचारन्यात आलेला प्रश्न OPEN CHALENG एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड ) मागतो ...? पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो .. आणि शेवटी एक वडापाव घेतो .. पण बिल 75रु येत ..... Solv this quetion
Answers
Answered by
10
कारण त्या मानसानने तीन वस्तुएँ मागवलेली असते
==> शेव, टी, आणी वडापाव
----------------------------------------------------------
आणी अगले पश्न कधीही MPSC मध्ये येऊ शकत नाही, हे फक्त Whatsapp वर वीचारन्या साठी बकवास आहे़.
==> शेव, टी, आणी वडापाव
----------------------------------------------------------
आणी अगले पश्न कधीही MPSC मध्ये येऊ शकत नाही, हे फक्त Whatsapp वर वीचारन्या साठी बकवास आहे़.
Answered by
7
उत्तर प्रश्नातच दिलेल आहे.
माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
Similar questions