Mpsc परीक्षा मध्ये विचारन्यात आलेला (प्रश्ण ) OPEN CHALENGएक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड )मागतो ...?पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो ..आणि *शेवटी* एक वडापाव घेतो .. पण बिल 75रु येत .....
Answers
Answered by
1
Shev-25rs
Tea-25rs
Vadapav-25rs
Tea-25rs
Vadapav-25rs
Answered by
0
उत्तर प्रश्नातच दिलेल आहे.
माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
Similar questions