MPSC/STI/PSI exam study........ - फ़क्त हुशारच उत्तर देऊ शकतील…
तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात.
एकूण अंतर 175 km आहे.
गाडीचा वेग 60 km/h आहे.
पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे.
गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत.
प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे ?
बघा निट विचार करुन उत्तर दया
Its having valid ans and not joke
Answers
Answered by
118
या प्रश्नाच उत्तर खुपच सरल आहे.
चालकाची जन्म तारीख म्हणजे तुमची जन्मतारिख कारण गाडी तुम्ही चालवत आहात. बाकी माहितीचा या उत्तराशी काहीही संबंध नाही आहे.
म्हणून उत्तरात स्वतःचीच जन्म तारिख लिहा.
चालकाची जन्म तारीख म्हणजे तुमची जन्मतारिख कारण गाडी तुम्ही चालवत आहात. बाकी माहितीचा या उत्तराशी काहीही संबंध नाही आहे.
म्हणून उत्तरात स्वतःचीच जन्म तारिख लिहा.
Similar questions