Math, asked by shidid, 1 year ago

MPSC/STI/PSI exam study........ - फ़क्त हुशारच उत्तर देऊ शकतील…
तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात.
एकूण अंतर 175 km आहे.
गाडीचा वेग 60 km/h आहे.
पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे.
गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत.
प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे ?
बघा निट विचार करुन उत्तर दया
Its having valid ans and not joke

Answers

Answered by tejasmba
1

चालकाची जन्म तारीख म्हणजे तुमची स्वतःची जन्मतारीख....कारण गाडीचे चालक तुम्हीच आहात. कारण प्रश्नात दिले आहे की तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात. 
Similar questions