India Languages, asked by nitin2465, 1 year ago

My favourate bird butterfly essay in marathi

Answers

Answered by afrin30
1
butterfly is very colcourful and beutiful
Answered by Mandar17
2

फुल्पाखरु खुप आकर्षक  दिसतात. ते एक प्रकारचे किटक आहे. त्यांची अंडी ,अळी ,कोश, किटक या चार वाढीच्या अवस्था आहे. ते वेगवेगळ्या रंगामुले खुप आकर्षक दिसतात. फुलपाखरु ताशी १२ मैल उडते. ते ऐकु शकत नाही पण स्पंदने अनुभव करु शकते. फुलपाखरु हे फुलातील पराग कण खातात. ते आप्ले रुप निर्सगाप्रमाने बदलतात. त्यांचे आयुष्यमान  ९ ते १० महिने असते. ईशान्य भारतात फुलपाखरु चे नंदनवन आहे . जगभरात फुलपाखरु च्या १६०,००० जाती आहे. भारतातील १५% फुलपाखरु हे महारष्ट्रात आहे . काही फुलपाखरु रात्री उडतात. फुलपाखरु खुप सुंदर दिसते.

Similar questions