India Languages, asked by Aryan124865, 1 year ago

My favourite bird peacock in marathi essay​

Answers

Answered by adarshojha2003
4

PLEASE MARK IT AS BRAINLIEST

hey mate....

your answer....

.पांढरा मोर दुर्मिळ आहे. मोर आपला सुंदर पिसारा फुलवून लांडोरीला आकर्षित करत असतो.पावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात जास्त करून मोर दिसतात. भारतात मोर पाळायला कायद्याने परवानगी काढावी लागते. जवळपास मोर असले आणि मोरांना नियमित खायला दिले तर मोर नियमित त्या घरात वावरतात. मोर आता दुर्मिळ झाले आहे.

चोचीपासून शेपटीपर्यंत त्याची लांबी १०० ते ११५ सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सें.मी. लांबीचा असू शकतो. मोराचे वजन ४ - ६ किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः ९५ सें.मी. आणि वजन २.७ - ४ किलो असते. लांडोरीला किंचितही पिसारा नसतो.

Similar questions