English, asked by nesarhussain7351, 1 year ago

My favourite flower essay in marathi

Answers

Answered by yogesh523
3

Explanation:

मित्रांनो आपल्या आसपास किती तरी फुले खुलेली असतात प्रत्येकाचे वेगवेगळे वेशिष्ट असते, आणि त्या वरूनच आपल्यांना ते पसंद पडते. असेच एक फुल आहे ते म्हणजे गुलाब चे फुल.

तर मित्राव आज ह्याच गुलाबाच्या फुला वर आम्ही एक छोटा मराठी निबंध आणला आहे, तर चला ह्या निबंधां ला सुरवात करूया.मी बागे मदे कूप सुंदर फुले पाहिली आहेत, आणि त्या सुंदर फुलांन मदे माजे आवडते फुल म्हणजेच गुलाब. गुलाब चे फुल मला खूपच आवडते.

गुलाबाचे फुल लाल, निळे, पिवळे आणि पांढर्या रंगांमध्ये आपल्यांना पाहायला मिळतात. गुलाबाचे फुल खूपच मोहक असतात त्यंचा सुगंद मला खूप आवडतो. गुलाबाच्या फुलाची रचना खूपच सुंदर प्रमाणे केलेली असते आणि म्हणूनच ते इतके आकर्षक दिस्त्ते.

गुलाबाचे फुल एका छोटा रोपट्या वर येतात, ह्या रोपट्या वर खूपच काटेदार काटे असतात. गुलाबाचे झाड छोटे असल्याने ते सहज कुठे हि लावता येत त्यला फरशी जागा लागत नाही. आणि मुख्य म्हणजे गुलाबाच्या झाडाला फुले वर्षभर येतात. फुल पुले कि गुलाब चे रोपटे खूप सुंदर दिस्त्ते आणि ते आपले लक्ष त्यच्या कडे खेचून गेत्ते.

गुळाचे फुल तर सुंदर असतेच आणि ते त्यच्या सुंदरते साठी कूप ओळखले जात्ते पण गुलाब सुंदर असून ते तितकेच औषधी सुधा आहे. और्वेदिक औषधान मदे गुलाबाचा सुधा वापर होतो. डोळे दुखत असे तर गुलाबा पासून बनवलेले गुलाबपाणी डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो. गुळाचे अशे फारसे उपयोग आहेत.

Similar questions