My home essay in marathi
Answers
माझ्या घरातील समान साधे; पण सुंदर आहे . माझ्यासाठी पुस्तकांचे कपाट आहे . माझे स्वत:चे अभ्यासाचे टेबलही आहे . आम्ही सर्वजण घर नेहमी स्वच्छ ठेवतो .
आम्ही सर्वजण हसतखेळत घर काम करतो . त्यामुळे सगळी कामे आनंदात होतात . रात्री आम्ही एकत्र जेवतो . जेवताना आमच्या छान गप्पा होतात .
कधी कधी आमच्या घरी पाहुणे येतात . कधी कधी माझे मित्र व मैत्रिणीही येतात, तेव्हा घर गप्पांनी गजबजून जाते .
माझे घर नेहमी प्रसन्न असते. मला ते खूप आवडते.
Answer:
माझे घर
माझ्या घराचे नाव "मातृ छाया" आहे. माझे घर २ मजली आहे, त्या मधे ३ रूम १ स्व्यापक घर असे आहे.आम्ही घरा मदे राहणारे ५ जन आहेत मी माझ्या दोन बहिणी व आई आणि बाबा असा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मादे राहतो.
आमचे घर तसे आकाराने काही मोठे नाही पण ते मनाने मात्र कूप मोठे आहे. आमच्या घरात नेहमी सर्व जन आनंदात असतात त्यमुळे मला घरातच राहावेसे वाटते, कारण घरामदे शांतता असते.
घराच्या दुसर्या मजल्या वर माजी स्वतंत्र खोली आहे, त्या खोलीत माजे स्टडी टेबल आहे जिथे मी मजा सर्व आभास करतो व पुस्तके वाचतो. टेबल ला लागुनच एक कपाट आहे ज्यामदे माजी सर्व पुस्तके नीट रचून ठेवली आहेत.
घरामदे प्रत्येक खोलीला मोठ्या खिडक्या आहेत ज्या मुले घर खूपच गार राहते व गार्मि माडे सुद्धा जास्त गरम होत नाही. घराच्या वर टेरेस आहे जीथे माजे सर्व मित्र पतिग उडवतात व खूप मजा करतात. घरा मादे नेहमी मित्रांचे व पाहुण्यचे येणे जाने सुरु असते ज्या मुले घर नेहमी भरलेल दिसते.
घराच्या सोमर एक छोटी शी फुल बाग आहे. ह्या बागे मदे मस्त झाडाची सावली असते परीक्षेचा कला मदे आम्ही सर्व मित्र इथेच बसतो वो आभास करतो. झाडाखाली केलेल्या आभासाची गमत काही वेगळीच असते.
असे आमचे छोटे सुंदर व मिलनसर घर आहे. मला माझा वेळ घरात घालवायला नेहमी आवडतो म्हणून मला माझे घर खुप खूप आवडते.
Hope it helps...