my jungle adventure story in marathi ( mene kalela jungalacha pravas)
Answers
Answered by
1
Explanation:
आज मी नागपूरचा जंगलात गेलो होतो. मला खूप मज्जा आली. तीथे मी वेगळे वेगळे प्राणी पहिले. त्यांना जाणून घेऊ शकलो. तिथे राहण्यारा आदिवासी लोकान विशेई माहिती देखिल मिळवली. आपल्या शहराच्या तुलनेने इथला वातावरण खूपच शुद्ध आहे व स्वच्चा आहे. मला इथे पुन्हा येयला आवडेल.
धन्यवाद
Similar questions