निबंध भारत एक लोकशाही देश मराठी
Answers
Answered by
1
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकांच्या मतांच्या आधारे निवडुन दिलेल्या प्रतिनिधीव्दृरे चालणारे राज्य हे लोकशाही राज्य असते. लोकशाहीत दोन प्रकार असतात एक म्हणजे संसदीय आणि दुसरी अध्यक्षीय . संसदेत मंत्रिमंडळ व संसद असते. संसदेत बहुमताचा नेता हा देशाचा पंतप्रधान असतो. त्यांच्या कडे सगळे अधिकार असतात. पंतप्रधानाची निवड राष्ट्रपती करतात. लोकशाहीत राष्ट्रीय पक्ष व राजकीय पक्ष असे दोन प्रकारचे पक्ष असतात. लोकशाहीत सगळ्यांना मतदानाचा अधिकार असतो. मतदानाचे वय वर्ष १८ वर्ष आहे. गाव, तालुका व जिल्हास्तरावही निवडनुका होतात. लोकशाही व्यवस्थेमध्ये भयमुक्त व नि:पक्षपाती वातावरणात निवडनुका पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय लोकशाहीला उज्वल परंपरा आहे.
Similar questions
Science,
4 months ago
Math,
4 months ago
Computer Science,
4 months ago
India Languages,
9 months ago
India Languages,
9 months ago