निबंध
कोरोना काळ : मी व माझी कर्तव्ये
Answers
Answer:
कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावताना कसलाच विचार मनी नव्हता. डोक्यात अन् डोळ्यांदेखत केवळ खाकी अन् कर्तव्य ठेवून रोज घराबाहेर पडत होतो. एवढ्या दिवस काही वाटलं नाही, पण काल आणि आज कोरोनामुळे दोन सहकारी साथ सोडून गेले... अन् मनात विचारांचा घालमेल सुरू झाला.
डोळ्यांसमोर आईवडिलांचा, बायकापोरांचा चेहरा दिसू लागला. मात्र स्वत:च्याच मनाची समजूत काढू लागलो. खरं पाहता कोणतेही युद्ध सहज जिंकता येत नाही. युद्धात प्राणाची आहुती द्यावी लागते. हे सत्य नाकारून चालणार नाही.
दोन सहकारी गेले. भीती वाटत नाही. तरीही खंबीरपणे कर्तव्य बजावत आहोत. फक्त एकच सांगणे, कोरोना संकटात कर्तव्य बजावताना मृत्यूच्या खुशीत गेलो तरी परवा नाही. परंतु आमच्या मागे कुटुंबीयाला वाऱ्यावर सोडू नका. पैशांपुढे मनुष्याच्या जिवाची काय किंमत?
पण आमच्या पगारामुळे संसाराचा गाडा सुरळीत चालू आहे. आमचं बरंवाईट झालं तर कुटुंबीयांवर दुहेरी संकट कोसळेल. एकतर आमच्या नसल्यामुळे तर दुसरे आर्थिक संकटामुळे कुटुंब हादरून जाईल."
ही भीती फक्त या एका पोलीस कर्मचार्याच्या मनातली नाही तर असंख्य पोलीसांना वाटते. पण कोणीही समोर येऊन बोलू शकत नाहीये.
please follow me
Explanation:
करुणा का मैं अपने हाथों सनिटाइज करें और अपने देश की सुरक्षा के लिए हम अपने देश के जान भी दे सकते हैं फिर जवानों को देखो वह अपने घर से दूर है कि कहीं दिनों के लिए अपने देश की रक्षा करते हैं और साथ में निधन हो जाता है तू भी हम उनके घर नहीं जा पा रहे तो हम एक चीज प्रार्थना जरूर करेंगे कि भारत की जैसी बहुत सारे विज्ञान के द्वारा हम अपने देश के प्रति निष्ठा रखेंगे और अपने देश के पीएम मोदी यानी नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री और इंडिया को तो हमें क्या डर है
अगर आपको एक छोटा सा निबंध आपको समझ में आए शो बहुत अच्छा होगा और उसके अधिक जानकारी के लिए आप मुझे संपर्क करें 9874 527245
I hope my answer is in your help I hope you have to ideas you have to me make a brilliant star thank you have a nice day