India Languages, asked by truptipawar2006, 5 months ago

निबंध लिहा.
मी पाहिलेली फुलांची बाग......​

Answers

Answered by jauharicj7
2

Answer:

रविवारची सुट्टी असल्यामुळे आई बरोबर मी बागेमध्ये गेले होते. या बागेचे नाव फुलबाग असे आहे. बागेची आवर खूप मोठे आहे. सभोवताली गुलमोहराची झाडे लावलेली आहेत. झाडांच्या सावलीत लोकांना बसण्यासाठी बाके ठेवलेली आहेत. बागेमध्ये सुंदर हिरवळ तयार केलेली आहे. ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे फुलझाडे लावली आहेत. बागेचा माळी या झाडांना पाणी घालत व खतही घालतो. बागेमध्ये झोपाळे, घसरगुंडी, गोल चक्र, सी सॉं असे वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. त्यावर बसून खेळायला झोके घ्यायला मला खूपच आवडते.

काही लोक चालण्याच्या व्यायामासाठी बागेत येतात. त्यासाठी सिमेंटचा सुंदर रस्ता बांधला आहे त्यावर रंगीबिरंगी फरश्या ही लावले आहेत. येथे छोटेसे तळे आहे यामध्ये रंगीबिरंगी मासे व दोन-तीन कासव आहेत. बागेच्या बाहेर चणे शेंगदाणे मिसळ भेळ विकणारी माणसे बसलेली असतात. आई माझ्यासाठी त्यांच्याकडून भेळ खरेदी करते. तसेच फुग्या वाल्या कडून मोठा फुगा सुद्धा घेते. अशी ही बाग मला खूपच आवडते

*************************

मी पाहिलेली बाग मराठी निबंध पहिला २

आमच्या घराच्या जवळ सुंदर बाग आहे. या बागेमध्ये सुंदर झाडे आहेत. बागेमध्ये मऊ मऊ गवत आहे. गवतावर फिरायला व खेळायला खूप मजा येते. बागेत तर्‍हेतर्‍हेची रंगीबिरंगी फुले फुलतात.

बागेचा माडी नेहमीच नवनवीन प्रकारची रोपे आणतो वती भाग एक मिनिट लावतो. बागेत लाल, गुलाबी तो पांढरा रंग आहे. माळी त्याची देखभाल करतो. त्यांना खते घालतो व नियमित पाणी देतो. प्रवेशद्वारापाशी बांबूची कमान करून त्यावर वेळीच चढवले आहेत. बागेत जाई, जुई,,शेवंती मोगरा अशी अनेक फुले फुलतात.

बागेच्या एका बाजूला मुलांना खेळायला छोटे छोटे झोके व घसरगुंडी आहेत. मोठे माणसांना बसायला बाक आहेत. बाग नेहमी मुलांनी व फिरायला आलेल्या माणसांनी भरलेली असते. रोज संध्याकाळी मला बागेत खेळायला खूप आवडते.

Hope it's helpful

Similar questions