Hindi, asked by avibhute88avgmailcom, 2 months ago

निबंध लेखन

माझा अवडता पक्षी मोर​

Answers

Answered by deepak9140
1

Explanation:

विविध रंगांच्या पिसांनी सौंदर्यपूर्ण असलेला हा मोर पक्षी माझा आवडता पक्षी आहे. मोराच्या सुंदर ते मुळे माझा आवडता पक्षी मोर आहे.मोर पाहताच माझे मन अगदी आनंदित होते.आणि लहानपणीची ती बाल कविता “नाच रे मोरा” मला आठवायला लागते. मोराचा तो हिरव्या निळ्या रंगाचा पिसारा आणि डोक्यावर असलेला तुरा सार्वांनाच मोराच्या प्रेमात पाडतो. 

मोर हा पक्षी घनदाट जंगलाच्या ठिकाणी आणि शेतीच्या आजूबाजूच्या परिसरात आढळतो.

 

मोराची लांबी साधारणता ‌200 ते 250सेंटीमीटर असते. तर मोराचे वजन हे पाच ते सहा किलोपर्यंत भरते. मोर पक्षाच्या मादीला लांडोर असे म्हणतात. मोराला पाऊस खूप आवडतो म्हणून रिमझिम पावसाच्या वेळी मोर नेहमी नसताना दिसतो.

Similar questions