Hindi, asked by sakshishinde76825, 4 months ago

निबंध लेखन मराठी रस्ता सुरक्षा काळाची गरज​

Answers

Answered by kabirchauhan2007
12

Answer:

yes

Explanation:

"रस्ता सुरक्षा - काळाची गरज' : लोकमंगल फौंडेशनतर्फे पथनाट्यातून जनजागृती : राज्य रस्ते वाहतूक सुरक्षा पंधरवड्याचे औचित्य साधून लोकमंगल फौंडेशनमार्फत दक्षिण सोलापूर मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये, ठिकठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती अभियान राबविण्यात आले. लोकमानस टीमच्या प्रथमेश कोरे, स्नेहा वाघमारे, इरेश, किरण, शुभम, प्रसाद, ऋषिकेश, ज्ञानेश्वर यांनी जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले.

Similar questions