World Languages, asked by RiddhiGauri, 6 months ago

निबंध लेखन on भ्रमणध्वनी नसते तर in marathi​

Answers

Answered by Surjakunti
2

Answer:

khAya hA

Explanation:

Answered by prachigarje16
12

Explanation:

आज मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एकवेळ जेवायला मिळाले नाही तरी चालेल पण मोबाईल रिचार्ज साठी पैसा हवा अशी परिस्थिती बनली आहे. अगदी हातगाडीवाल्यापासून ते भाजी विक्री करणाऱ्या बाईकडेही आजकाल मोबाईल बघायला मिळतो. मोबाईल ने सामान्यांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. दूरवर अमेरिकेत जाऊन वसलेल्या मुलांच्या म्हाताऱ्या आईबापासाठी मोबाईल हे एक वरदानच आहे. विडिओ कॉल मुळे त्यांना आपल्या मुलांशी नातवंडांशी सहज संवाद साधता येतो. इथेच न थांबता दररोजचे व्यवहारही आजकाल मोबाईल वर घरबसल्या होऊ लागले आहेत. आधुनिक क्रांतीमुळे मोबाइल संगणकाचेही काम करू लागला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी ई-मेल तपासण्यासारखे काम सोयीचे झाले. मोबाइलमधील घड्याळ, कॅलक्युलेटर, एफ. एम., कॅमेरा यासारख्या सुविधांमुळे इतर उपकरणांचे पैसे वाचले. र्वल्ड कॉलिंग कार्डसारख्या सुविधांनी परदेशस्थ नातेवाईक व उद्योजक यांच्याशी स्वस्तात संपर्क शक्य झाला

please follow me

Similar questions