निबंध लेखन स्वच्छतेचे महत्व
Answers
Answered by
8
Answer:
➡️स्वच्छता हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. स्वच्छतेशिवाय आपण अनेक घातक आजारांना बळी पडू शकतो. स्वच्छता राखल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. तसेच स्वच्छतेमुळे आपले मन ही प्रसन्न राहते. म्हणूनच आम्ही या लेखामध्ये स्वच्छतेचे महत्व या विषयावर मराठी निबंध, भाषण, लेख दिला आहे.
➡️आपण येथे मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधांशी व्यवहार करीत आहोत, त्यामुळे अचानक दैदिप्यमान फरक जाणवेल असे स्वप्न पाहणे थोडे अवास्तवच ठरेल. इथे लोकांना बदलायची गरज आहे, हे फक्त एकट्या सरकारचे काम नाही. आपल्यात स्वच्छतेची, सुंदरतेची आवड निर्माण झाली पाहिजे या शिवाय कुठलाच मार्ग नाही. स्वच्छ भारत मोहिमेची सुरूवात सरकार आणि नागरिक भागीदारीपासून झाली परंतु आता दिसते की फक्त सरकारच काम करत आहे, आम जनता त्यांची साथ सोडत आहे.
Similar questions