Hindi, asked by tejaswinis744, 9 months ago

निबंध
शेतकऱ्याचे आत्मवृत्त​

Answers

Answered by nirjala76
11

Answer:

शेतकर्याचे‌ आत्मवृत्त

नमस्कार , मी एक गरीब आणि लहान शेतकरी. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मला बळीराजा नावाने का बोलतात. तर ऐका मी असच काय नाही बळी घेत ,त्यामागे काही कारणे असतात.त्यापैकी एक कारण म्हणजे उत्पादन घेऊनसुद्धा आम्हाला परवडेल

इतका काही पैसा मिळत नाही.माझ्यामते तुम्ही जर अशी काही मदत केली की बर होईल.एवढीच एक आशा आहे माझी व माझ्या शेतकरी बंधुंची.

Similar questions