Geography, asked by vaishnaviagency4848, 3 months ago

नोड्या जुळवा
'ब' गट
'अ' गट
१) रिओ द जनरिओ
२) समुद्रकाठची वने
३) ब्राझीलमधील नृत्यप्रकार
४) पर्जन्यछायेचा प्रदेश
अ) सांबा
आ) शिलाँग
इ) ४०° पशिम रेखाव
ई) सुंद्रीवृक्ष
उ) ६० पूर्व रेखावृत्त

Answers

Answered by samruddhijagadale8
0

रिओ द जनरिओ - ४०° पशिम रेखाव

समुद्रकाठच्या वने - सुद्री

ब्राझीलमधील नृत्यप्रकार - सांबा

पर्जन्यछायेचा प्रदेश - ६० पूर्व रेखावृत्त

Similar questions