नागरी समुदायाची वैशिष्ट्ये
Answers
Answered by
1
Answer:
The velocity of an object is the rate of change of its position with respect to a frame of reference,and is a function of time. Velocity is a physical vector quantity; both magnitude and direction are needed to define it...
Answered by
0
Answer:
नागरी समाज : नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय. समाजातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी बिगरशेती अगर बिगरप्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असणे, समाजाची लोकसंख्या मोठी असणे आणि लोकवस्तीची दाटी अधिक असणे, ही तिन्ही वैशिष्ट्ये एकत्रित असल्यास त्याला नागरी समाज म्हणता येईल
Similar questions