१) नागरी समुदायात गतिशिलतेला भरपूर वाव आहे .
Answers
Answered by
0
Answer:
नागरी समुदाय हा सतत बदलत राहतो .नागरी समूह शिक्षणासाठी शहरात जातो व्यापारासाठी शहरात जातो .नागरी समुदाय परिस्थिती नुसार बदलत असतो म्हणून नागरी समुदायात गतिशील तेला भरपूर वाव आहे .
Similar questions