नाहीत.
(ii) एका वाक्यात उत्तर लिहा :
सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
(2) चौकटी पूर्ण करा :
(i) यापुढे लोकांची शान तोकडी पडते.
(ii) दीनदुबळ्यांकडे नसलेले सामर्थ्य.
(iii) जवानाला यांचे एकच औक्षण आहे.
(iv) यांची ज्योत पाजळावी.
नाही मुठीमधे द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावे कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य ;
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
गोन
Answers
Answered by
16
Answer:
कारन तो स्वतःची चिंता न करता स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीची चिंता न करता देशाच्या रक्षणासाठी तो सीमेवर लढतो आणि स्वतः शहिद होऊन आपले रक्षण करतो
Similar questions