Social Sciences, asked by shubhutpatil22, 6 months ago

'नेहरू -स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण- घडणातील वाटा' मराठी निबंध ​

Answers

Answered by dugyalasubanrao
0

Answer:

Garena Free Fire is a battle royale game, developed by 111 Dots Studio and published by Garena for Android and iOS. It became the most downloaded mobile game globally in 2019. Due to its popularity, the game received the award for the "Best Popular Vote Game" by the Google Play Store in 2019

MY ID 2399214663

Explanation:

Answered by studay07
0

Answer:

नेहरू -स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण- घडणातील वाटा

  • स्वातंत्र्य भारत होण्यामागे अनेक नेत्यांचा हात आहे.  त्या पैकीच एक होते नेहरू. नेहरू यांनी नागरी अवज्ञा चळवळीत नेहरूंची भूमिका,नेहरू पश्चात नागरी अवज्ञा चळवळ,भारत छोडो आंदोलन या सारख्या आंदोलनात नेहरूंनी मह्त्वाचची भूमिका पडली , असे अनेक आंदोलन  करून नेहरूंनी स्वातंत्र्य मिळूऊन दिले.
  • नेहरूंनी  ज्यावेळी सरकार विरुद्ध आरोप केले त्यावेळी त्यांनी कारावास स्वीकारला.  पण देशाला स्वातंत्र्य देण्याचे जे उद्देश  बदलले नाही.
  •  ते सतत प्रयत्न करत राहिले. पूर्ण स्वराज” चा अजेंडा लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी लाहोर  व्यासपीठाचा उपयोग केला. लाहोर अधिवेशनानंतर नागरी अवज्ञा आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर 1930 मध्ये त्याला अटक करण्यात आली..  
  • ज्या दिवशी भारत स्वातांत्र्य झाला , त्यावेळी पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल  यांचीच निवड झाली होती.  त्यांनी अनुकरणीय वारसा स्थापन केला, प्रादेशिक निवेदनाला राज्याच्या केंद्राशी समतोल साधला, पत्रांद्वारे त्यांच्या सहकार्यांशी जवळून संवाद साधला, शीत युद्धाच्या वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका सुधारायला दिली.

Similar questions