History, asked by udaygaikwad98, 1 month ago

निजामाचा पराभव कुणी केला

Answers

Answered by tanya3534
1

Answer:

स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली एक लढाई होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला

Explanation:

Please mark me as brainlist

Similar questions