नाखुशी समानार्थी शब्द मराठी में चाहिए
Answers
Answered by
0
khushi - Nakhushi
that is your answer
Answered by
0
नाराजी हा शब्द नाखुशी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे
- समानार्थी शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. समानार्थी शब्द हे एकमेकांचे पर्यायी शब्द असतात.
समानार्थी शब्द म्हणजे काय ?
भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा अर्थ असतो. ज्यावेळी दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ हा एक सारखा असतो किंवा एक समान असतो त्यावेळेस त्या दोन शब्दांना आपण समानार्थी शब्द असे म्हणू शकतो.
- कधीकधी एका शब्दाला अनेक असे समानार्थी शब्द असतात. समानार्थी शब्दांमुळे भाषेची व्याप्ती वाढते. म्हणजे एखादा शब्दाचा वापर पुन्हा पुन्हा टाळण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द आपण वापरला तर भाषेची समृद्धी देखील दिसते.
- समानार्थी शब्दांमुळे भाषेची व्याप्ती वाढते कारण एका शब्द ऐवजी आपण दुसरा शब्द वापरू शकतो कारण त्या दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकसारखाच असतो.
काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -
- कमळ -पंकज
- भोजन -जेवण
- नभ -आकाश
- जमीन -भू
- दिवस -दिन
- फुल -सुमन
- खग- पक्षी
समानार्थी शब्दांबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/35136209
https://brainly.in/question/27462749
#SPJ3
Similar questions