English, asked by sweet221075, 3 months ago

निललिथित वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग कर
1) तलीन हो ने -
2) गाड सोपने -​

Answers

Answered by aditikhune12
1

Answer:

1) तल्लीन होणे = मग्न होणे

विठ्ठलाचा गजर आम्ही तल्लीन होऊन ऐकू लागलो.

2) गाढ झोपणे = निद्रिस्त होणे / झोपेच्या अधीन होणे

दिवसभराच्या थकव्या नंतर आम्हाला कधी गाढ झोप लागली ते कळलेच नाही.

Similar questions