India Languages, asked by ukushget1, 1 month ago

नाम अधोरेखित करा व प्रकार सांगा:
1)पाऊस कमी झाला.
2)तो शाळेत येऊन सुरवाडे गुरुजींना मनाला.
3.पाकिटात पैसे होते .
4. मुले बागेतील फुले फळे जपू लागली.​

Answers

Answered by gaikwadj181
0

Answer:

1) पाऊस 2) शाळेत , गुरुजी 3) पाकिट, पैसे 4) बागेत , फुले , फळे

Explanation:

ज्या वाक्य नाम म्हणजे फुल, फळा, प्राणी, पक्षी व पदार्थ यांची नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात

i hope you like my ans

Similar questions