नामाचे प्रकार लिहून ते सोदाहरण स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Answer:
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Attachments:
Answered by
1
Answer:
️सामान्य नाम
उ. नदी शहर
️विशेष नाम
उ. गंगा पुणे
️भाववाचक नाम
उ. दुःख आनंद
️द्रव्यवाचक नाम
उ. दही पाणी
Similar questions