CBSE BOARD X, asked by shamamalpani1027, 1 day ago

'नामांकित शाळेतच प्रवेश मिळणे गरजेचे आहे का ? तुमचे विचार स्पष्ट करा.​

Answers

Answered by sachinpanhalkar4
0

Answer:

अस काही नाही

Explanation:

असे काही नाही शिक्षणाची quality ही शिक्षक व विद्यार्थी यांच्या अध्ययन अध्यापन या प्रक्रियेवर अवलंबून असते. जि प शाळा आज सर्वगणसंपन्न विध्यार्थी बनवत आहेत. नामांकित शाळेत प्रवेश मिळवणे हा ट्रेड झाला आहे.एकदा शाळेला नाव पडल की तोच ट्रेंड राहतो. विद्यार्थ्यांच्या क्षमता कोठे विकसित होतात ते पाहिले पाहीजे .

Similar questions