नाम, सर्वनाम आणि क्रियापद सोडुन लिहा.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच
'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी
कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते.
वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही
काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता
रात्रभर!" अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.
"दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या
पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या
ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या
शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी
माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ-सोकाजी त्रिलोकेकर.
"तुला सांगतो मी पंत, ‘डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.'
“हो! 'म्हणजे कुठं राहाता?' म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन
वाढेल! खी: खी: खी:!" जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!
पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी? मी सांगतो
तुला पंत-तू बटाटा सोड.” मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.
“बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.” एक सल्ला. “भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या
कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ ? तुम्ही डाळ सोडा.” काशीनाथ नाडकर्णी.
Answers
Answered by
32
संज्ञा, सर्वनाम और क्रियाओं को छोड़ दें।
मेरे निजी भूख हड़ताल के तथ्य को सार्वजनिक किया गया था और यह मेरी 'कोई गड़बड़ नहीं' है जब यह आता है, तो कोई बात नहीं।
यह 'हाथ दिखाने' का संकेत है, 'जब यह बड़ा नहीं हुआ तो यह निजी हो गया!'ऐसे वाक्य मेरे कानों में आने लगे; लेकिन मैं
वह किसी भी आलोचना के लिए भीख नहीं मांग रहा था। एक सौ अस्सी-एक पाउंड। वे कार्ड दिन-रात मेरी आँखों के सामने नाच रहे थे।
यह विचार कि मुझे अपना वजन कम करना चाहिए, मुझे उड़ा दिया
Similar questions