Hindi, asked by itsmevloging, 1 month ago

नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद याचा वाक्य लिहा​

Answers

Answered by Aatmajasaheb8
1

Answer:

नाम: रमेश हा हुशार मुलगा आहे .

सर्वनाम: आम्ही मराठी भाषा बोलतो.

विशेषण: तुझे अक्षर सुंदर आहे.

क्रियापद: रमा लाडू बनवत आहे.

Answered by sgpawarssc
1

Explanation:

नाम :- सतीश व सुनील खेळत आहे

सर्वनाम :- आपण सारे खेळूया

विशेषण :- हिरवे पान छान आहे

क्रियापद :- पंतग आकाशात उडतो

Similar questions