नापास झालेल्या मुलाची आत्म कथा निबंध
Answers
"दहावी, बारावी, एमपीएससी, यूपीएससी.… परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही…" असं म्हणत नागराजने आपली दहावीची गुणपत्रिका फेसबुकवर शेअर केली आहे. त्याच्या या खुलेपणावर नेटकऱ्यांनीही त्याला भरभरून साथ दिली आहे.
मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर… मात्र नापास झालो ...
Answer:
नापास झालेल्या विद्यार्थ्यांची आत्मकथा किंवा आत्मवृत्त-मराठी निबंध.
नमस्कार मित्रांनो, मी राजू बोलतोय! आज मी तुम्हाला स्वतः बद्दल काही सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात काही गोष्टी उपयोगी ठरतील. ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला माझी म्हणजेच एका नापास झालेल्या मुलाची आत्मकथा सांगत आहे.
हो! बरोबर ऐकलत तुम्ही. मी या वर्षी दहावीला नापास झालेलो आहे. मी एक नापास झालेला मुलगा आहे. मला आता हे चांगलेच कळले आहे की नापास होणे हे भावना ही कीती वेदनादायी असू शकते ते!
आज माझ्याबरोबरचे माझे सगळे मित्र पास झालेत फक्त मी एकटाच नापास झालोय. आज ते सगळे जण पास होण्याचा आनंद घेत गावभर फिरत आहेत. एकमेकांबरोबर हा आनंद मोठ्या जल्लोषाने साजरा करीत आहेत पण मी इथे एकटाच बसलो आहे.
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया.
www.sopenibandh.com