Chinese, asked by pushkar00007, 5 months ago

१. निरीक्षणाचा वार कोणता? ​

Answers

Answered by Xxitzking01xX
15

Answer:

पंचांग

रात्रीच्या अवकाशामध्ये दिसणार्‍या ग्रहांचे वेळ व तारखेनुसार राशी व नक्षत्रातील स्थान सांगणारे वेळापत्रक म्हणजे पंचांग. पंचांगामध्ये वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच महत्त्वाची अंगे असतात.

पंचांगाचे पहिले अंग वार

मध्ये रोजचा वार दिलेला असतो. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे हे सात वार क्रमाने येतात.

पंचांगाचे दुसरे अंग तिथी

म्हणजेच एखाद्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी चंद्राची कोणती कला ( म्हणजेच तिथी ) चालू आहे.

पंचांगाचे तिसरे अंग नक्षत्र

Similar questions