India Languages, asked by umeshkhalage, 6 months ago

निसर्गाच्या सानिध्यात खेळला आहेत का ते तुमच्या शब्दात लिहा​

Answers

Answered by mangeshkendre8649
2

निसर्गाच्या सानिध्यात खेळणं,बागडत कुणाला नाही आवडत.ते वडाच्या झाडाला झोके घेणं,विहिरीमध्ये पोहन, लंगडी,कबड्डी सारखे खेळ खेळणं, मातीत किल्ला बनवणं,वडपारंब्यावर मकडासारखे लटकने,चढणे.

Similar questions