CBSE BOARD X, asked by vedantharam, 5 hours ago

नैसर्गिक आपत्ती एक संकट. निबंध​

Answers

Answered by nicysunil458
1

Answer:

कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल.

हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या प्रश्नांनी तुम्हा - आम्हालाच नव्हे तर जगातल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय. पण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर पुढच्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतीलमग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय?

सध्या देशात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण कामकाज बंद ठेवणं, संपूर्ण शहर अशी बंदिस्त ठेवणं दीर्घकाळ परवडणारं नाही, हे स्पष्टच आहे. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतच आहे.

त्यामुळे सरकारांना आता एक्झिट स्ट्रॅटजीचा विचार करावा लागणार आहे.

भारतात अनेक केंद्रीय तसंच राज्य सरकारमधले नेते आता स्पष्ट संकेत देत आहेत की अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कामकाज सुरू करावं लागणार आहे. हे एक प्रचंड मोठं वैज्ञानिक आणि सामाजिक आव्हान असणार आहे.

या संकटातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग असू शकतात-

लसीकरण

संसर्गामुळे लोकसंख्येतल्या काही जणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करणे.

किंवा या साथीमुळे आपल्यात आणि समाजाच्या सवयींमध्ये कायमचा बदल होईल.

मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग आणि बाधितांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हे प्रामुख्याने करण्याची गरज आहेच. शिवाय, कंटेनेमेंट झोन्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे, याची दक्षता प्रशासनाला घेणं आवश्यक आहे.

Similar questions