नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे ला गेलेली अनियंत्रित आग म्हणजे काय
Answers
Answered by
0
Answer:
वणवा म्हणजे [ [जंगल]], कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते. उन्हाळ्यांतील उष्ण्तेने कोरडी पाने व गवत पेटल्याने.
Explanation:
Similar questions