India Languages, asked by kiranvbharti2018, 8 months ago



• निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याची क्रमवार यादी लिहा.​

Answers

Answered by studay07
54

Answer:

निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो . निसर्गातील प्रत्यक घटका पासून आपण काहीतरी चांगली गोष्ट घेऊ शकतो.  

पक्षी = निसर्गाला सुंदर बनवण्यासाठी आणि आपल्या आवाजाचे वेध लावणारे पक्षी हे खूप शिस्तबद्ध असतात . त्यांचे सकाळचे लवकर उठणे  आणि  आपले  घरटे  तयार करण्यासाठी सतत घेत असलेली मेहनत हे दिन अतिशय महत्वाचे आपण त्यांच्या कडून शिकू शकतो.  

मुंगी = मुंग्या ह्या खूप मेहनती असतात. आणि त्या एकत्र मिळून काम करतात आणि त्यांचा एकत्र मिळून राहणे आणि काम करणे हे दोन महत्वाचे गुन आपण  आपण घेऊ शिकतो , आपण जर एकत्र मिळून काम केले तर क्काहीच अवघड राहत नाही , सगळॆ कामे सोपे होतात.  

मासे= आपण पहिले असेल , मासे नेहमी पाण्याच्या प्रहवाच्या विरुद्ध दिशेने पोहत असतात. आपण त्यांच्या कडून अश्या हिम्मती गुण घेतले पाहिजे. लोक एकाच देशाने समोरचा जो करतो तेच करतात , पण याच लोकांच्या प्रहवचा विरुद्ध जाणे आपण शिकले पाहिजे.  

अग्नी /ज्योत = ज्योत नेहमी वरील दिशेने तेवत असते, आपण तिला उलटे पकडले तरी वरच्या च दिशेने तेवत असते , आपल्या  मानमहय आपण बाळगले पाहिजे कि कितीही वाईट परिस्थिती असो आयुष्यमध्य आपण कितीही खाली गेलो तरी नेहमी वरीचं जाण्याची हिम्मत असावी आणि जिद्द ठेवावी.  

निसर्गाचा नियम = जो स्वतःला परिस्थिती नुसार बदलेल तोच जिवंत राहील आणि पृथ्वीवर टिकेल , आयुष्यात जो काळाप्रमाणे बदल करेल तोच पुढे जाईल.  

Similar questions