Hindi, asked by menakapalanisamy, 19 hours ago

निसर्गसौंदर्यामुळेमाणसातली सर्जनशीलत उफाळून येते.' हेविधान स्पष्ट करा.​

Answers

Answered by jainendrakumar1990
0

Answer:

पावसाळ्यातील हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात, अंगावर पडणाऱ्या रिमझिम धारांच्या सान्निध्यात अख्खा दिवस घालवणे, निसर्गाचा आनंद घेताना वाफाळलेल्या चहाबरोबरच लज्जतदार जेवणाचा आनंद लुटणे म्हणजे एकप्रकारची पर्वणी असते. अशीच पर्वणी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'तर्फे पुणेकर नागरिकांना मिळणार आहे.

'कल्चर क्लब'तर्फे वेल्हे येथील बालाजी रिसॉर्ट येथे पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले असून, या सहलीत पावसासह, निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. रविवारी, २८ जुलैला या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. वेल्हे येथील निसर्गात बालाजी रिसॉर्टमध्ये नागरिकांना पावसाळी वातावरणाबरोबरच पूल, आर्चरीसह अनेक खेळांचा आस्वाद घेता येणार आहे. निसर्ग सफारी, बोटिंग, रेन डान्स, स्विमिंग पूल अशा सर्व गोष्टींचा आस्वाद नागरिकांना घेता येईल. या सहलीत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे; याशिवाय सहलीत इतर अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पावसाळा म्हटले, की निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक नागरिक सहलींचे आयोजन करीत असतात. या सहलीत रुचकर खाद्यपदार्थ चाखायला मिळाले, तर त्याची मजा काही औरच येते. 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या पावसाळी सहलीतही असाच अनुभव नागरिकांना येणार आहे. 'कल्चर क्लब'चे सभासद असलेल्या नागरिकांना या सहलीसाठी विशेष सवलत दिली जाईल. सहलीसा

Similar questions